Surprise Me!

Sonalee Kulkarni Returns To India | मायदेशी परतताच सोनालीची अनोखी पोस्ट | Lokmat Filmy

2021-08-24 1 Dailymotion

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकतीच दुबईमध्ये लग्नगाठ बांधली... लग्न झाल्यानंतर अनेक दिवस दुबईत राहिल्यावर आता आपली ही लाडकी सोनाली मायदेशी परतली आहे..
मायदेशी परतताच तिने मात्र एक अनोखी पोस्ट शेअर करत भारतात परतण्याचा आपला आनंद व्यक्त केलाय... एका नवीन लूक मध्ये काही फोटोज तिने सोशल मीडिया वर शेअर केले आणि त्याला कॅप्शन दिलं...

#SonaleeKulkarni #KunalBenodekar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber